Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे २२ रोजी रस्ता रोको आंदोलन

team by team
November 19, 2022
in राजकीय
0
एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे २२ रोजी रस्ता रोको आंदोलन

चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने दि.२२‍ नोव्हेंबर रोजी करण्यात येणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाबाबत एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक नंदुरबार, उपजिल्हाधिकारी तळोदा, तहसिलदार तळोदा, पोलिस निरीक्षक तळोदा यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी गुऱ्हाळ मालक व साखर कारखानदार, श्रीकृष्ण खांडसरी तळोदा, दसवड खांडसरी, समशेरपुर खांडसरी, कुकरमुंडा खांडसरी, चिखली खांडसरी विरोधात उचल रक्कम व अंतिम बिल रक्कम जाहीर बाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले होते.

मात्र उपरोक्त प्रमाणे दाखल न घेतल्याने एकलव्य आदिवासी युवा संघटना व शेतकर्‍यांच्या वतीने दि.२२ नोव्हेंबर २०२२ रोजी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील नळगव्हाण, ता.तळोदा येथे ठीक ११ वाजता रस्ता रोको आंदोलन परिसरातील शेतकरी व संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

तरी गुऱ्हाळ मालक व साखर कारखानदारांना प्रशासन मार्फत बोलणी करण्यासाठी निवेदन देवून देखील प्रशासनाने संवाद घडवून तोडगा न काढल्याने रस्ता रोको दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा निवेदनातून इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड.गणपत पाडवी, भिका दादा, शंकर दादा, फतेसिंग पाडवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार

Next Post

भाजपा युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या फोटोला मारले जोडे

Next Post
भाजपा युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या फोटोला मारले जोडे

भाजपा युवा मोर्चातर्फे राहुल गांधी यांच्या फोटोला मारले जोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add