Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार

team by team
November 19, 2022
in क्राईम
0
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर शहरातील नवाफलीया खाटकी वाडा बगदाद येथे सुरु सुरु असलेल्या भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुन जिवेठार मारण्याची दिल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील नवाफलीया खाटकी वाडा बगदाद येथील रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची यांच्या घराशेजारी राहणारी हुमेरा हिच्याशी शबुक्ता इरफान शेख ही भांडण करीत होते. सदर भांडण सोडविण्यासाठी रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची गेल्या असता शबुक्ता इरफान शेख, अजमिता जावेद शेख, जावेद शेख यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच इरफान शेख याने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रुकसार बानो आसिफ हुसेन बलोची यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीविष्णू नारायण पुरम येथील मंदिर निर्माणाची उद्या होणार प्रथम शीला स्थापना, विविध मान्यवर राहणार उपस्थीत

Next Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे २२ रोजी रस्ता रोको आंदोलन

Next Post
एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे २२ रोजी रस्ता रोको आंदोलन

एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे २२ रोजी रस्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add