Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपवासाचे पदार्थ परवाधानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करण्याचे आवाहन

team by team
October 1, 2022
in क्राईम
0
उपवासाचे पदार्थ परवाधानाधारक  विक्रेत्याकडून खरेदी करण्याचे आवाहन
नंदुरबार   l
नवरात्रोत्सवात उपवासाच्या काळात बहुतांश भाविक साबुदाणा, भगरीचे सेवन मोठया प्रमाणात करतात.यापुर्वी घडलेल्या विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी उपवासाचे पदार्थ, भगर, साबुदाणा खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणीधारकाकडूनच पॅकबंद असलेले उपवासाचे पदार्थ खरेदी करावे, असे आवाहन आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी केले आहे.
नागरीकांनी भगर व उपवासाचे पदार्थ खरेदी करतांना परवानाधारक, नोंदणीधारकाकडुनच पॅकबंद असलेली भगर व उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत. भगरीसह उपवासाचे पदा‌र्थ असलेल्या पाकीटावर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर तपासून खरेदी करावी. पाकीटावर प्रक्रीया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो.
तो निट पाहून घ्यावा. तसेच ‘बेस्ट बिफोर’ अर्थातच भगरीची अंतीम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासुन व खात्री करूनच भगर खरेदी करावी. भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून विकत घेऊ नये. बाजारातून पॅकबंद भगरीच्या खरेदीनंतर स्वच्छ करुन व नंतर स्वच्छ धुवून त्यानंतरच पीठ तयार करावे. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.सकाळी बनविलेली भगर रात्री सेवन करु नये.
भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाने केली जिल्ह्यातील विविध आस्थापनाची तपासणी

Next Post

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Next Post
“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add