Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धानोरा गावाजवळील पुल या कारणामुळे कोसळला, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली माहिती

team by team
September 29, 2022
in राष्ट्रीय
0
मोठी बातमी : पुल अचानक कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक ठप्प, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

नंदुरबार l प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता पाळधी-अमळनेर- शिंदखेडा-दोडांईचा- नंदुरबार-धानोरा ते गुजरात राज्य हद्द हा राज्यमार्ग क्रमांक सहावरील 165/650 मधील धानोरा गावाजवळील मोठा पुल आज सकाळी 9.30 वाजता कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही पुर्णत: बंद करण्यात आली आहे.

यामार्गावरील वाहतूक नवापूरकडे जाणारी अवजड वाहतुक करणखेडा गावाजवळून धुळवद गावाकडे (रामा-11) वरुन वळविण्यात आली आहे. तर गुजरातकडे जाणारी वाहतुक धानोराकडून नटावद-आर्डीतारा (प्रजिमा-49) मार्गे तर इतर लहान वाहनांसाठी वाहतुक धानोरा गावातून पर्यायी पुलावरुन वळविण्यात आली आहे.

रंका नदीवर करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम स्तंभ हे दगडी बांधकामाचे होते. त्यावर आरसीसी स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. दगडी बांधकामातील स्तंभ कोसळल्याने सदर पुल क्षतिग्रस्त झाल्याचे प्रथमदर्शनी आढळुन आले आहे. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धानोरा मार्गावरील वाहतूक वळविली

Next Post

शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

Next Post
शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add