Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जामतलाव ग्रामपंचायत बिनविरोध, ग्रामस्थांच्या सर्वानुमते भरण्यात आली सर्व अपक्ष नामांकने

team by team
September 29, 2022
in राजकीय
0
जामतलाव ग्रामपंचायत बिनविरोध, ग्रामस्थांच्या सर्वानुमते भरण्यात आली सर्व अपक्ष नामांकने
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतची निवडणूक सुरू असून अर्ज छाननी झाली. दरम्यान नवापूर तालुक्यातील जामतलाव ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामस्थांच्या सर्वानुमते भरण्यात आलेले सर्व नामांकने छाननी अंती वैध ठरल्याने सरपंच पद व सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याने पारंपारिक ढोल वाजवून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे सरपंच पद व सर्व सदस्य कोणत्याही पक्षाचा व मोठ्या नेत्याचा आधार न घेता केवळ गावाचा विकास करण्याचा ध्यास ठेवून अपक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे जामतलाव ग्रामपंचायत सर्वांसाठी एक आदर्श ठरली आहे. नागरिकांनी जामतलाव ग्रामस्थांकडून धडा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
जामतालाव ग्रामपंचायत मध्ये तीन प्रभागांसाठी नऊ सदस्य संख्या होती. त्यानुसार एक सरपंच पद व नऊ सदस्य पदासाठी नामांकने दाखल करण्यात आली होती.  छाननीअंती सर्व सदस्य पद व सरपंच पद वैध ठरल्याने बिनविरोध निवड झाल्याने जामतलाव ग्रामस्थांनी एकच जल्लोष साजरा केला.
जामतलाव ग्रामपंचायत साठी सरपंच पदावर बिनविरोध गावित सुमन सुरेश निवडून आल्या आहेत. तर सदस्य पदासाठी गावित दाण्या काकड्या, गावित मनेश मालजी, गावित दीपिका शिवाजी, गावित सुरेश गोविंद, गावित सुनीता गोविंद, गावित इंदिरा गोविंद, कोकणी बन्सीलाल गणपत, गावित रशीला रविदास, गावित कल्पना आलू हे सर्व सदस्य बिनविरोध आणि विशेष म्हणजे अपक्ष निवडून आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांची फसवणूक व्यापार्‍याला न्यायालयाने सुनाविली दाम दुप्पट देण्याची व तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा

Next Post

श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाटिकेची नाशिक विभाग स्तरीय नाट्य महोत्सवासाठी प्रथम क्रमांकासह निवड

Next Post
श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाटिकेची नाशिक विभाग स्तरीय नाट्य महोत्सवासाठी प्रथम क्रमांकासह निवड

श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाटिकेची नाशिक विभाग स्तरीय नाट्य महोत्सवासाठी प्रथम क्रमांकासह निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add