Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूज्य साने गुरुजी महाविदयालयात, आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन उत्साहात साजरा

team by team
September 23, 2022
in शैक्षणिक
0
पूज्य साने गुरुजी महाविदयालयात, आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव  दिन उत्साहात साजरा
शहादा  l
लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविदयालयात  मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’ च्या स्टूडंट यूनिट म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
      यानिमित्ताने  ‘प्रोबायोटीक फूड’ प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन महाविदयालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एम के. पटेल यांनी केले. 17 सप्टेंबर 1683 रोजी एन्टनी वून ल्यूवेनहाँक यांनी एक पेशीय सूक्ष्मजीव वर लिहिलेला शोध निबंध ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ ला सादर केला होता.
त्याच्या सन्मानार्थ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव ‘दिन’ म्हणून साजरा केला जातो. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम. के. पटेल यांनी ‘प्रोबायोटीक फूड’ व त्याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.
या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून ‘कॉलेज ‘ऑफ फार्मसी’ च्या प्राध्यापिका प्राची दुसाने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. ए. एच्. जोबनपुत्रा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ आर. झेड. सय्यद, प्रा. रमाकांत माळी यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक, प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

डाकीण ठरवून त्याचा अमानुष छळ करणाऱ्या आरोपींची चौकशी व्हावी: भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेची मागणी

Next Post

वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित झालाच पाहिजे

Next Post
वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित झालाच पाहिजे

वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित झालाच पाहिजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add