Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जादूटोणाच्या संशयातून महिलेस मारहाण

team by team
September 11, 2022
in क्राईम
0
जादूटोणाच्या संशयातून महिलेस मारहाण

नंदुरबार  l

धडगाव तालुक्यातील केली येथे जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील केली येथील सकाबाई रेहम्या वसावे या जादूटोणा करुन माणसे व गुरांना मारुन टाकते. या संशयावरुन सकाबाई वसावे यांना काल्ला नाना वसावे व कोमल्या काल्ला वसावे यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सकाबाई वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात महाराष्ट्र नरबळी व अमानुष अघोरी विद्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ (२), भादंवि कलम ३२३, ५०४, ५०४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या वाहनाच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

Next Post

तक्रार दिल्याच्या रागातून दोघांना मारहाण

Next Post
पोलिस ठाण्या समोरच आपसात मारामारी,  पाच जणांविरुद्ध गुन्हा

तक्रार दिल्याच्या रागातून दोघांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add