Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे: विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू. चे १०० टक्के विद्यार्थी नापास, अभाविप चे कुलगुरूंना निवेदन

team by team
September 7, 2022
in राज्य
0
अरे बापरे: विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू. चे १०० टक्के विद्यार्थी नापास, अभाविप चे कुलगुरूंना निवेदन
नंदूरबार l प्रतिनिधी
 कोविडच्या परिस्थितीनंतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जुलै २०२२ मध्ये एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या परंतु विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस ) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथील जवळपास १०० टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत.
 तसेच ( रूरल अँड ट्रायबल मूव्हमेंट इन इंडिया ) या विषयात पेपर दिलेला असून देखील जवळपास ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दाखविण्यात आलेले आहेत या विषयाची दखल घेत अभाविपने विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा.
यासाठी कबचौउम विद्यापीठ जळगाव येथे  कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित  निकाल विद्यापीठाने लवकर लावावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला.  यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश कार्यसमिती सदस्य निलेश हिरे, नंदुरबार जिल्हा सहसंयोजक योगेश अहिरे, अश्विनी गोसावी, भूषण घुगे, मयूर मराठे, दिपक पाडवी, हितेश साळी, अश्विन सुरवाडे आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

Next Post

चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चौपाळे येथे गणेश विसर्जन मिरवणूकीत जमावबंदी आदेशाचे उल्लंंघन केल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add