Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच चोरीचा लावला छडा, मुद्देमालासह एकास अटक

team by team
September 7, 2022
in क्राईम
0
नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच चोरीचा लावला छडा, मुद्देमालासह एकास अटक
नवापूर l प्रतिनिधी 
नवापुर पोलीसांची अवघ्या 24 तासातच मोबाईल दुकान फोडी चोरीचा गुन्हा उघडकीस
आणुन संशयित आरोपीतासह चोरीचा 71 हजार 726 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की,  दि. 5 सप्टेंबर रोजी मोहीन रहेमान शेख रा. मुसलमान मोहल्ला, नवापुर यांनी नवापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, नवापुर शहरातील बस स्टँन्ड समोरील आमिन नावाचे मोबाईल व मोबाईल एसेसरीजचे आमिन नावाचे मोबाईलचे दुकानात 4 सप्टेंबर रोजी दुकानात आत प्रवेश केला असता त्यांना त्यांचे मोबाईलचे दुकानातील सामान अस्ता व्यस्त दिसल्याने तसेच त्यांचे दुकानाचे मागील बाजुस असलेली लोंखडी खिडकीची ग्रील ही तोडलेली दिसल्याने त्यांना खात्री झाली की,
 त्यांच्या मोबाईलच्या दुकानातुन रात्रीच्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटांने मोबाईल दुकानाचे मागील बाजुस असलेली लोंखडी ग्रील तोडुन दुकानात आत प्रवेश करुन दुकानात ठेवलेले नवीन मोबाईल, मोबाईल एसेसरीजचे सामान, स्मार्ट वाँच (घड्याळ) तसेच ड्रावरमध्ये ठेवलेले 6 हजार रोख असे एकुण 79 हजार 654  रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने नवापुर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली असता, नवापुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दादाभाई वाघ यांच्याकडे दिला होता.
 पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी गुन्ह्याचे चक्र जलद गतीने फिरवुन अधिकची माहीती काढुन गुन्ह्याचा छडा लावत मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार गोकुळनगर, खेकडा ता. नवापुर येथील राहणारा रंजित निलेश मावची याने सदर मोबाईलच्या दुकानातील मुद्देमाल चोरी करुन घेवुन गेला आहे. बाबत माहीती मिळाल्याने, संशयित आरोपीतास खेकडा ता.नवापुर येथे तपासपथक लागलीच रवाना करुन संशयित आरोपीतास ताब्यात घेटले.
त्यास गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याच्या राहत्या घराच्या बाजुस असलेल्या गायींचा गोठ्याचे वरील छतावर लपवुन ठेवलेला गुन्ह्यातील चोरीस गेलेला 71 हजार 726 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ  यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर
पोलीस स्टेशनचे पथक पोसई अशोक मोकळ,  असई गुमानसिंग पाडवी, पोहेकाँ दादाभाई
वाघ, पोना नितीन नाईक, नामदेव राठोड, संदिप सोनवणे यांनी केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दादाभाई वाघ हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

Next Post

नंदूरबार व शहादा शहरात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Next Post
नंदूरबार व  शहादा शहरात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नंदूरबार व शहादा शहरात सव्वा दोन लाखाचे खाद्यपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add