Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे वीज चोरीप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
August 25, 2022
in क्राईम
0
शहादा येथे वीज चोरीप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील कोठली शिवारात अनाधिकृतपणे वीज चोरी केल्याप्रकरणी हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील कोठली येथील देवेंद्र संतोष खैरनार यांचे कोठली शिवारात उज्वला रेस्टॉरंट व मिनरल वॉटरचे दुकान आहे.

सदर दुकानात महावितरणचे वीज मीटरची तपासणी केली असता थ्री-फेज सर्व्हीस वायर अनाधिकृपणे टॅपिंग करुन स्वतंत्र थ्री-फेज कटआऊटला जोडलेली आढळून आले.

सुमारे २० महिन्यांपासून वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात देवंद्र खैरनार याच्याविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.रोहिदास सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथून उमर्दे रस्त्यावरील तुलसी नगरातून रिक्षा लंपास

Next Post

नंदुरबार व नवापूरातून मोटारसायकल लंपास

Next Post
नंदुरबार व नवापूरातून मोटारसायकल लंपास

नंदुरबार व नवापूरातून मोटारसायकल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add