Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील गुरुकुल नगरात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

team by team
August 25, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथील गुरुकुल नगरात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील गुरुकुल नगरात चोरट्यांनी घरफोडी करत सोने-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील उमाकांत राजाराम पाटील यांचे गुरुकूल नगरात घर आहे. सदर बंद असलेल्या घराचे दोन्ही दरवाजाचे कुलूप उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

यावेळी घरात असलेल्या गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५०० रुपये किंमतीची चांदीची लक्ष्मीची मुर्ती व दीड हजाराची रोकड असा एकूण १ लाख २२ हजाराचा ऐवज चोरुन नेला.

याबाबत उमाकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातर्फे राज्य स्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

नंदूरबार येथून उमर्दे रस्त्यावरील तुलसी नगरातून रिक्षा लंपास

Next Post
अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार येथून उमर्दे रस्त्यावरील तुलसी नगरातून रिक्षा लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add