Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार लोकसभा मतदार संघात १४५ मोबाईल टावर्सला मंजुरी

team by team
August 20, 2022
in राजकीय
0
दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात खा.डॉ.हिना गावीत यांच्या वाहनाला अपघात
नंदुरबार  l  प्रतिनिधी 
खा . डॉ . हिना विजयकुमार  गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार लोकसभा मतदार संघातील नंदुरबार जिल्ह्यासह शिरपूर व साक्री येथे बीएसएनएलच्या १४५ मोबाईल टावर्सला मंजुरी मिळाली आहे .
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अनेक नागरिकानी बीएसएनएलच्या नेटवर्किंग संदर्भात खा . डॉ . हिना गावित यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या .त्या तक्रारींची  दाखल घेत खा.डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार जिल्ह्यासह शिरपूर आणि साक्री तालुक्यातील गावांसाठी मोबाईल टावर मंजूर करण्यात आले आहेत . यात नंदुरबार ३ , नवापूर १८ , तळोदा ३ , अक्कलकुवा २६ , धडगाव ४३ , शिरपूर ३ , साक्री ४ ९ अशा १४५ मोबाईल टावर्सला मंजुरी मिळाली आहे . यामुळे धडगाव ,
अक्कलकुवा व तळोदा या दुर्गम भागासह शिरपूर व साक्री तालुक्यातील गावांमधील मोबाईल नेटवर्कींगची समस्या  सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

परोपकारी झाडे लावा अन् जीवन फुलवा : ॲड.पद्माकर वळवी, सातपुडा ग्रीन व्हॅली ॲग्री.कंपनीतर्फे धडगावात ६० हजार रोपवाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add