Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आम आदमी शेतकरी संघटनेच्या नंदुरबार प्रभारी जिल्हाध्यक्षपदी  सावळीराम करीया

team by team
August 20, 2022
in राजकीय
0
आम आदमी शेतकरी संघटनेच्या नंदुरबार प्रभारी जिल्हाध्यक्षपदी  सावळीराम करीया

नंदुरबार-

आम आदमी शेतकरी संघटनेच्या नंदुरबार प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सावळीराम शिवाजी करीया  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी सावळीराम करीया यांना दिले.

नियुक्तीपत्रात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न जिद्दीने मार्गी लावून शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहून काम कराल. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे धोरण व सामान्य माणसांविषयी योजना आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कराल. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहल हीच अपेक्षा. प्रभारी नियुक्ती पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमणूक होईपर्यंत आपण नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटना व शेतकरी बांधवांचे प्रश्‍न हाताळावेत, अशीही अपेक्षा नियुक्तीपत्राद्वारे करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन गटात तुंबळ हाणामारी ,पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, चार जण जखमी

Next Post

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post
श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

श्रीमंत बाबा गणपती मंडळातर्फे अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add