Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीने दिला स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याला उजाळा; नंदूरबार शहरातून मशाल रॅलीसह माजी सैनिकांच्या गौरव

team by team
August 16, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादीने दिला स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याला उजाळा; नंदूरबार शहरातून मशाल रॅलीसह माजी सैनिकांच्या गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालयात झालेल्या उपक्रमात माजी सैनिकांच्या गौरव करून शहरातून मशाल रॅली सह स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील व युवक चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालयात माजी सैनिकांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे युवा नेते राऊ दिलीपराव मोरे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, शहराध्यक्ष नितीन जगताप,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी जोशी, युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,कार्याध्यक्ष प्रमोद महाजन आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी सैनिकांनी सेवेप्रसंगी आलेल्या ठराविक घटनांचे अनुभव कथन केले. माजी सैनिकांच्या अनुभवांतून उपस्थितांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत झाले. यावेळी उपस्थित युवकांनी ‘भारत माता की’, ‘जय वंदे मातरम’ च्या घोषणा दिल्या.

स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन

स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील स्वतंत्र सेनानी स्व.मोठाभाऊ मराठे, स्व.डॉ कमलाताई मराठे व स्व.पी.के पाटील यांना बालाजी वाड्यात जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.प्रसंगी विष्णू जोंधळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांच्या झाला गौरव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अरविंद निकम,गुलाब बागुल, ज्ञानेश्वर शिरसाट,राजेंद्र तांबोळी,नरेश भदाने, राजेश गिरनार,वसंत वाघ,प्रकाश शिंदे,कुणाल सैदाने,कैलास शेवाळे,

सुनील मुंडे,नाना कचरू मोरे, वसंत मराठे,विशाल शिरसाट,सुजित बेडसे, नरेंद्र गिरासे,बन्सीलाल वसावे,किशोर पाटील,रणदिवे, देविदास धनगर, मोतीलाल पाटील,राजेंद्र घुगे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद महाजन,राजा ठाकरे,जयंत मोरे,निलेश चौधरी,पंकज पाटील,विजय मोरे,संगीता पाडवी, अलका जोंधळे,अहिरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजाचा लढवय्या नेता हरपला, नंदुरबारात मराठा क्रांती मोर्चातर्फे सामुहिक श्रध्दांजली

Next Post

धक्कादायक: पॅसेंजर रेल्वेमध्ये दहा दिवसांचे गोंडस बाळ सापडले; पालकांचा शोध सुरू

Next Post
धक्कादायक:  पॅसेंजर रेल्वेमध्ये दहा दिवसांचे गोंडस बाळ सापडले; पालकांचा शोध सुरू

धक्कादायक: पॅसेंजर रेल्वेमध्ये दहा दिवसांचे गोंडस बाळ सापडले; पालकांचा शोध सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add