Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजाचा लढवय्या नेता हरपला, नंदुरबारात मराठा क्रांती मोर्चातर्फे सामुहिक श्रध्दांजली

team by team
August 16, 2022
in राजकीय
0
मराठा समाजाचा लढवय्या नेता हरपला, नंदुरबारात मराठा क्रांती मोर्चातर्फे सामुहिक श्रध्दांजली

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसंग्राम पक्ष व मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष माजी आ.विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या निधनाची वार्ता कळताच राज्यासह नंदुरबार शहर व जिल्ह्यातील मराठा समाजावर मोठी शोककळा पसरली. माजी आ.विनायक मेटे यांचे निधन झाल्याने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन नंदुरबार येथील मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज नंदुरबार यांच्या वतीने सामुहिक भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाज बांधवांना अश्रू अनावर झाले.

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर झालेल्या कार अपघातात शिवसंग्राम पक्ष व मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे दि.14 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शोककळा पसरुन मराठा समाजावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. नंदुरबार येथील मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज यांच्या वतीने शहरातील जुनी नगरपालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कै.विनायकराव मेटे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे प्रविण मराठे, हरिष हराळे, नितीन जगताप, नवनीत शिंदे, सुर्यवंशी मराठे पंचमढी मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मराठे, माजी अध्यक्ष श्रावण मराठे, अखिल भारतीय अभाविप सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज जळगावचे कार्याध्यक्ष जयराम मराठे, महेंद्र मराठे, विशाल मराठे, हर्षल पाटील, भिमसिंग राजपूत, चेतन राजपूत, हिरालाल मराठे, धनसुख मराठे, अल्पेश मराठे, रमेश मराठे, गोरख मराठे, यशराज मराठे, जगन मोरे, चंद्रकांत बोराणे, प्रमोद मराठे, ईश्वर खेडे, भाईदास पवार, रमेश चौधरी, भानुदास मराठे, गणेश मराठे, प्रकाश मराठे, रोहित पाटील, सुनिल भवर, हिरालाल मराठे, दिनेश पवार, पिंट्या मराठे, दिपक मराठे, हेमंत कदम, जय शिंदे व समाजबांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : अचानक आलेल्या पुरात दोन जण बेपत्ता, नंदूरबार तालुक्यातील घटना

Next Post

राष्ट्रवादीने दिला स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याला उजाळा; नंदूरबार शहरातून मशाल रॅलीसह माजी सैनिकांच्या गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add