Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

team by team
August 16, 2022
in शैक्षणिक
0
पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

शहादा l प्रतिनिधी

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्ताने वाल्मिकी माध्यमिक व खाजगी प्राथमिक विद्यालय पुरुषोत्तम नगर येथे वृक्षारोपण आणि विद्यालयाची शैक्षणिक प्रगती आढावा कार्यक्रम संपन्न झाला.

वाल्मिकी माध्यमिक व खाजगी प्राथामिक विद्यालय पुरुषोत्तम नगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्ताने आमंत्रित प्रमुख अतिथी मयूर दीपक पाटील, डॉ. रूचिता मयूर पाटील,यामिनी रोहीत पाटील ,जाधवभाई पाटील, देविसिंग महाले,विलास कोळी यांचे मुख्याध्यापिका श्रीमती सीमा पाटील यांनी सत्कार व स्वागत केले.याप्रसंगी चिमुकली पाहुणी झील पाटीलचे देखील सर्वांनी कौतूक केले.

सर्व प्रथम प्रमुख अतिथींनी शिक्षक दालन, ‘ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक (I.C.T.) कक्ष यांची पाहणी करत माहिती समजून घेतली. विद्यालयाच्या नर्सरी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचा पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गांना प्रत्यक्ष भेट देवून वर्गात सुरू असलेली अध्ययन-अध्यापन प्रक्रियांची पाहणी करत विविध प्रश्न विचारत संपूर्ण माहिती समजून घेतली. त्याच बरोबर शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, विविध शैक्षणिक साहित्याचा होणारा वापराबद्दल कौतूक करत आनंद देखील व्यक्त केला.

प्रमुख पाहुण्यांचा अनोख्या भेटीमुळे विद्यालयात शिक्षकवृंद व विद्यार्थीीवृंद मध्ये नवचैतन्य संचारत अनमोल प्रेरणा मिळाल्याचा अनुभव व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात विद्यालयाचा आवारात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांचा शैक्षणिक प्रगती आढावा भेटीमुळे – शिक्षक वृंद यांची अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रक्रिया आणि वृक्षारोपणामुळे – झाडे लावा, झाडे जगवा व आपल्या वसुंधरा मातेला वाचवा असा त्रिगुणात्मक अनमोल संदेश संपूर्ण परिसराबरोबरच विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा गावांपर्यंत पोहचला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंद आणि विद्यार्थी आदिंनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

वनहक्क पेसा केंद्र नंदुरबार यांच्यावतीने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

Next Post

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post
साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add