Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनहक्क पेसा केंद्र नंदुरबार यांच्यावतीने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

team by team
August 16, 2022
in राज्य
0
वनहक्क पेसा केंद्र नंदुरबार यांच्यावतीने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील उमरागव्हाण ग्रामपंचायत आमराईपाडा येथे हर घर तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम युनीसेक संचालित वन हक्क व पेसा कायदा यांचे सूक्ष्म नियोजन संसाधन व्यवस्थापन केंद्र. नंदूरबार यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

स्वातंत्र्य दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचा औचित्य साधून आदिवासी बांधवांचे हक्क तसेच संस्कृती, कला, परंपरा यावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळेस सामूहिक वन हक्क व जंगल संवर्धन या दृष्टिकोनातून विविध योजना व नियोजन करत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने यावेळेस चर्चा करण्यात आली.

तसेच गावातील बहुतांश कुटुंबांचे उपजीविका ही जंगल व शेतीवर अवलंबून आहे तरी वनोउपज प्रक्रिया व्यवसायाला चालना देण्यासाठी वन हक्क व पेसा केंद्र यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी मोतीराम वसावे ग्रामपंचायत सदस्य, मोजा गिरजा वसावे ग्रामपंचायत सदस्य, धर्मदास रामजी वसावे वैयक्तिक वनपट्टा हक्कदार, इंदिरा पितांबर वसावे अंगणवाडी सेविका संसाधन व्यवस्थापन केंद्राचे केंद्र समन्वयक परवेश खाटीक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गेल्या ४८ तासापासून जिल्ह्यात पावसाची संततधार, नदी नाल्यांना पूर

Next Post

पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Next Post
पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

पुरुषोत्तमनगर येथील वाल्मिकी विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add