Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एस. ए .मिशन हायस्कूल येथे देशभक्तीवर नृत्य

team by team
August 14, 2022
in शैक्षणिक
0
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एस. ए .मिशन हायस्कूल येथे देशभक्तीवर नृत्य

नंदूरबार l प्रतिनिधी

एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट नंदुरबार, संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्‍तीपर आधारित नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य नुतनवर्षा वळवी होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून दिव्य मराठीचे नंदुरबारचे ब्युरो चीफ रणजितसिंह राजपूत उपस्थित होते या वेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी, अविनाश सोनेरी आदी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन केले ह्या कार्यक्रमात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्‍यांनी सुनो गोर से दुनियावालो या गाण्यावर नृत्य सादर केले.

तर इयत्ता सहावीचा विद्यार्थ्यांनी जहा पाव मे पायल, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भारत की बेटी रिमिक्स गाण्यावर, इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी तेरी मिट्टी ह्या गाण्यावर,इयत्ता नववीचा विद्यार्थ्यांनी जय हो, तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी फ्लॉवर डान्स इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि स्वातंत्र्य चळवळीतील आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या प्रगतीच्या वाटचालीची नाटिका सादर करून यामध्ये थोर महापुरुषांचे अभिनय सादर केले यावेळी बंगाल मध्ये झालेल्या फिल्म महोत्सवात बेस्ट एक्टर अवार्ड मिळाले व प्रमुख पाहुणे रणजितसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांसमोर छोडो कल की बाते कल की बात पुरानी हम हिन्दुस्तानी हे गीत सादर केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भविष्यात कोणत्याही प्रकारचे एक्टिंग शिकायची असल्यास निसंकोचपणे मी स्वतः मार्गदर्शन करत जाईल असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर मनिष पाडवी सर यांनी सूत्रसंचालन केले व आभारप्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयातर्फे भव्य तिरंगा रॅली

Next Post

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन, मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी जात होते

Next Post
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन, मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी जात होते

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन, मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी जात होते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add