Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे आवाहन

team by team
August 14, 2022
in राष्ट्रीय
0
विभाजन विभिषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी दरम्यान हजारो नागरिकांना यातना झाल्यात, मन:स्ताप आणि दु:ख भोगावे लागले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार, दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने 14 ऑगस्ट 2022 हा दिवस ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ म्हणून साजरा करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.

‘विभाजन विभिषिका स्मृती दिनी’ 14 ऑगस्ट 1947 रोजीच्या घडामोडींबाबत वर्तमानपत्रातील कात्रणे, नियतकालिके उपलब्ध करुन घेऊन झालेल्या घडामोडी व ज्या लोकांचे त्यादिवशी बलिदान झाले आहे. त्या व्यक्तींविषयी अथवा समृहाविषयी माहिती प्रदर्शित करुन त्याचे प्रदर्शन महत्वाच्या ठिकाणी लावण्यात यावे. प्रदर्शनाचे आयोजन करतांना कोणत्याही समुदायाच्या, समाज घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी.

विभाजन विभिषिका स्मृती दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे. हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरूपात https://amritmahotsav.nic.in/partition-horror-remembrance-day.htm संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी सैनिकांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव तर गरजू ७५ विद्यार्थ्यांना ४५० वह्या वाटप, हिंदु सेवा सहाय्य समितीचा स्तुत्य उपक्रम

Next Post

निसर्गाची कृतज्ञता म्हणून तरी झाडे लावावे: जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

Next Post
निसर्गाची कृतज्ञता म्हणून तरी झाडे लावावे: जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

निसर्गाची कृतज्ञता म्हणून तरी झाडे लावावे: जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add