Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

team by team
August 14, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथे भाजपातर्फे बाईक रॅली

नंदूरबार l प्रतिनिधी

आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत भाजप नंदुरबार शहरातर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

या बाईक रॅली प्रसंगी कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी,

जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गावित, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, तालुकाध्यक्ष दीपक पाटील आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने बाईक रॅलीस उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालय विजयपर्व येथे बाईक रॅली समाप्तीनंतर पदाधिकाऱ्यांशी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खा.डॉ.हिना गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

बातमी शेअर करा
Previous Post

गिधकडा धबधबा परिसरास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

Next Post

नवापुरात आज भाजपातर्फे तिरंगा रॅली व ना.डॉ.गावितांचा सत्कार समारंभ

Next Post
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

नवापुरात आज भाजपातर्फे तिरंगा रॅली व ना.डॉ.गावितांचा सत्कार समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add