Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलवार बाळगल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
July 28, 2022
in क्राईम
0
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर शहरातील नेहरु नगर भागात विना परवाना तलवार बाळगतांना आढळून आल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील नेहरु नगर भागात जयेश दिनेश जाधव रा.इंदिरा नगर, नवापूर हा दोन हजार रुपये किंमतीची लोखंडी धारदार व टोकदार तलवार विना परवाना कब्जात बाळगून फिरतांना आढळून आला.

याबाबत पोना.नितीन नाईक यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात जयेश जाधव याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाऊ वाघ करीत आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे हद्दपारीचे आदेश असतांनाही फिरतांना आढळून आल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

Next Post
शेतकऱ्यांना वीज दरात सवलत, जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add