Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

team by team
July 27, 2022
in शैक्षणिक
0
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी  शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा  अंतर्गत सुरु असलेल्या तळोदा, अक्कलकुवा व धडगांव कार्यक्षेत्रातील 17 शासकीय वसतीगृहामध्ये  प्रवेशासाठी  ऑनलाईन अर्ज सादर करावे.

वसतीगृह प्रवेशासाठी इयत्ता आठवी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनी 5 ऑगस्ट 2022 पर्यत तर प्रथम वर्ष पदवी, पदविका, पदव्युत्तर, व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता 15 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. वसतीगृहातील रिक्त जागेनुसार व गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येईल. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागील वर्षी मिळालेले गुण, गुणपत्रिका,

जात प्रमाणपत्र क्रमांकासहित, टीसी, चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाइड, प्रवेश पावती, आधारकार्ड, दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,पालक शासकीय सेवेत नसल्याचा दाखला,रहिवाशी दाखला,दिव्यांग प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, वैद्यकीय दाखला विद्यार्थ्यांनी सोबत बाळगावीत. अर्ज काळजीपुर्वक भरण्यात यावा. प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड कायम लक्षात ठेवावा. तसेच सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांनांही यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रीयेविषयक इतर माहितीसाठी नजीकच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेशासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://swayam.Mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील कन्या विद्यालयाच्या दिंडीने वेधले गावकऱ्यांचे लक्ष

Next Post

आठ दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याच्या आश्वासनानंतर भाजप व काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Next Post
आठ दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याच्या आश्वासनानंतर भाजप व काँग्रेसचे आंदोलन स्थगित

आठ दिवसात रस्ता दुरुस्ती करण्याच्या आश्वासनानंतर भाजप व काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add