Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात

team by team
July 26, 2022
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला.

भालेर ता.नंदूरबार केंद्र प्रमुख वसंत पाटील, विद्यालयाचे प्राचार्य आर. एच. बागुल व विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही. जे.पाटील यांच्या शुभ हस्ते वृक्षदिंडीचे उद्घाटन करण्यात आले.इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी हरित सेना अंतर्गत गणवेश परिधान केले होते व रॅलीचे आयोजन करण्यात आले.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देत पथनाट्यसाद सादर करण्यात आले विद्यार्थ्यांची पथनाट्याची सर्व जबाबदारी व तयारी विद्यालयातील कलाशिक्षक एन.बी.पाटील, एन.जी.पाटील,डी. टी. मोरे यांनी पार पाळली.

यावेळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश विक्रम पाटील, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील, नगावचे सरपंच अधिकार पाटील, गावातील मान्यवर तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी वृक्ष संवर्धना विषयी माहिती दिली. विद्यालयातील उपशिक्षक सुनील. डी. मोरे यांनी आभार मानले.यावेळी शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारीव विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात

Next Post

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी, कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर यावरही बंदी

Next Post
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी, कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर यावरही बंदी

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी, कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर यावरही बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add