Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

team by team
July 23, 2022
in क्राईम
0
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा धडगांव रस्त्यावरील चिखली फाट्यावर म्हसावद येथे सार्वजनिक जागी टाटा कंपनीचा दहा चाकी मोठा ट्रालात ९ लाख ६३ हजार रूपयाची अवैध दारू म्हसावद पोलीसांनी पकडली असून पाच आरोपीविरोधात गुन्हा नोंद होवून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी पळून गेले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सकाळी शहादा धडगाव रोडवर चिखली फाट्यावर अवैध दारूचा ट्राला पकडण्यात आला. यात 9 लाख 63 हजार 600 रूपये किंमतीचे खाकी रंगाचे पुट्ट्याचे एकुण 730 बॉक्स, त्यावर National Distilleries Corlim-Goa असे छापील असलेले,

त्यात प्रत्येकी बॉक्स मध्ये 12 नग प्लास्टीकची 750 मिलीची बाटली, तिचेवर GOLDEN ACE Blue Fine WHISKY व किंमत 110 रूपये,35 लाख रु. किं. चा एक टाटा कंपनीचा तपकीरी रंगाचा 10 चाकांचा ट्रक (क्र. UP 78 CT-5775) असा 44 लाख 63 हजार 600 रूपयाचा माल जप्त करण्यात आला. यातील संशयित आरोपी ट्रक चालक व क्लीनर हे वर नमुद वर्णनाचा किंमतीचा दारुबंदी गुन्ह्याचा माल अवैधरित्या कब्जात बाळगुन, त्याची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आले.

यात संशयित आरोपी टोणी निकलाव मोरोईस रा. रुम नं. 212, मोटेहिल्ल, मडगांव, मार्गाओ, दक्षिण गोवा, प्रमोद कैलास शेळके, रा. मु. शिक्रापुर रोड, मारुती मंदीराजवळ, पिंपळे जगताप, चाकण, पो. करंदी, मंगल पावरा विशाल पावरा, अमृत पावरा,तिघांचे पुर्ण नाव व पत्ता माहित नाही. हे तीनही संशयित आरोपी मंगल पावरा, विशाल पावरा व अमृत पावरा असे सदर ट्रक एस्कॉर्ट करत, मागुन येत असतांना, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ते त्यांच्याकडील गाडी (क्र. MH-43-BP-1562) न थांबवता. तेथुन पळुन गेले.

याबाबत म्हसावद पोलिस ठाण्यात महा. दारु बंदी कायदा कलम 65 (अ), 65 (ई), 83, 108 प्रमाणे पोहेका बहादुर बंडु भिलाला यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद गावात घाटा देण्याची १५० वर्षांची परंपरा

Next Post

बडोदा बँकेची सेवा उत्तम व प्रशंसनीय : नगराध्यक्ष अजय परदेशी

Next Post
बडोदा बँकेची सेवा उत्तम व प्रशंसनीय : नगराध्यक्ष अजय परदेशी

बडोदा बँकेची सेवा उत्तम व प्रशंसनीय : नगराध्यक्ष अजय परदेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add