Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या, घटनास्थळी आढळली दुचाकी

team by team
July 21, 2022
in क्राईम
0
झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्या, घटनास्थळी आढळली दुचाकी

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावाच्या शिवारात झाडाला दोरखंड लावून ४२ ते ४५ वर्षे
वयोगटातील एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.मयताबाबत माहिती देवून शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी होळ मोहिदा शिवारात पिंपळाच्या झाडाला एकाने दोरखंड बांधून गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.

आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. शेतात मात्र त्याच्यासोबत (एमएच ३९ जी ६२८१) ही दुचाकी आढळून आली आहे. मयताची ओळख पटली नसून याबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजन्य आजाराबाबत पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

Next Post

नंदूरबार येथे पेट्रोल पंपाचे लायसन्स काढून देण्याचे आमीष दाखवून एकाची १० लाखात फसवणुक

Next Post
७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

नंदूरबार येथे पेट्रोल पंपाचे लायसन्स काढून देण्याचे आमीष दाखवून एकाची १० लाखात फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add