Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : पुरामूळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक वळविली

team by team
July 11, 2022
in राज्य
0
मोठ्ठी बातमी : पुरामूळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक वळविली

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावा जवळील पुल पाण्या खाली गेल्याने नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.दरम्यान वाहतूक वळवण्यात आली आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे.दरम्यान नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावा जवळ पुलाचे काम सुरू होते त्या ठिकाणी मोठा पुर आल्याने पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने

नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवापूर तालुक्यात काल रात्री पासून पावसाची सतत धार सुरू असल्याने नेसू, सरपणी, नागण नद्यांना पूर आला आहे.

वाहतूक अजून काही तास खोडांबळण्याची शक्यता असल्याने नंदूरबार व उच्छल मार्ग वाहतूक वळविण्यात आल्याचे विसर वाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

पर्यायी रस्ता वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला

Next Post

नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add