Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते प्रकाशा रस्त्यावर वाहनाची ट्रॅक्सला धडक ; तिघे जखमी

team by team
July 7, 2022
in क्राईम
0
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार ते प्रकाशा रस्त्यावर वाहनाने ट्रॅक्स वाहनाला धडक दिल्याने तिघांना दुखापत झाली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अमरसिंग मोतिसिंग रघुवंशी हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्स वाहन (क्र.एम.पी. १० बीए ४३३५) घेवून नंदुरबार ते प्रकाशा रस्त्याने जात होते.

यावेळी एका चारचाकी पांढऱ्या रंगाच्या वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.जी.जे. २६ एबी १८००) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून समशेरपूर कारखान्याजवळ ट्रॅक्स वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.

घडलेल्या अपघातात अमरसिंग मोतिसिंग रघुवंशी, गीता उदयसिंग रघुवंशी व हंसा राधेशाम रघुवंशी (तिघे रा.खरगोन, मध्यप्रदेश) यांना दुखापत झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले.

याबाबत अमरसिंग रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : प्रधान सचिव, वने तथा पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add