Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

team by team
August 13, 2021
in राजकीय
0
भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

नंदुरबार ! प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांची जनआशिर्वाद यात्रा जिल्ह्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपकडून तयारी करण्यात आली असून दि. १८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येणारी ही यात्रा तीन दिवस सुरु राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली
.यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी ते म्हणाले की , जनतेत राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा होत आहे .१८ रोजी नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथून या यात्रेचे स्वागत होईल . तीन दिवस ही यात्रा सुरु राहणार असून या दरम्यान केंद्रीय मंत्री डॉ . पवार ह्या कोवीड सेंटरला भेट , प्रधानमंत्री आरोग्य योजना लाभार्थीसोबत चर्चा , तळोदा शहरात महिला मेळावा आदी कार्यक्रमात सहभागी होतील . यावेळी आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी , लक्ष्मण वसावे , सरचिटणीस निलेश माळी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा प्रकल्प विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन यशस्वी जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कामगारांचा सहभाग

Next Post
सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन यशस्वी जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कामगारांचा सहभाग

सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन यशस्वी जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कामगारांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add