Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिस दलातर्फे पथसंचलन

team by team
June 18, 2022
in Uncategorized
0
नवापूर शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिस दलातर्फे पथसंचलन

नवापूर l प्रतिनिधी

जिल्ह्यात दोन ठिकाणी अशांतता पसरविण्यासाठी काही गटांकडून हिंसक कारवाया करण्यात आल्या होत्या. येत्या काळात सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात शांतता अबाधित राहावी सण-उत्सव आनंदाने साजरे करण्यात यावे, यासाठी नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मुख्य मार्गांवरून पथसंचलन करण्यात आले.

या पथसंचलनाची सुरुवात नवापूर पोलीस स्टेशन आवारातून करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्ग शास्त्रीनगर, नारायणपूर रोड, लाईट बाजार, शिवाजी रोड, देवळफळी, दिगंबर पाडवी, सोसायटी मार्ग पुन्हा पोलीस स्टेशन येथे सांगता करण्यात आली.

या पथसंचलनात विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ ,मनोज पाटील ,प्रवीण कोळी ,पोलीस हेडकॉन्स्टेबल निजाम पाडवी, पवन राजपूत ,प्रेम जाधव ,कैलास तावडे ,दिनेश कुमार वसुले, दादाभाई वाघ ,पंकज सूर्यवंशी ,विकास पाटील, योगेश थोरात ,दिलवर पावरा,जगदीश सोनवने,विकी वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वीज वितरणचा शॉक: हेतुपुरस्सर चुका करणाऱ्या नंदूरबार व नवापूर येथे मीटर रीडिंग घेणारी एजन्सी बडतर्फ

Next Post

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजना व मानधन वाढ करण्यासंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add