Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करावे

team by team
June 15, 2022
in सामाजिक
0
शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना राबविण्यात येत असून खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय तसेच नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थामार्फत सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व संस्थेस एका जोडप्यामागे 2 हजार अनुदान देण्यात येणार आहे.

संस्थेने योजना राबवितांना कमीत कमी 5 वधू- वरांचा गट करणे आवश्यक राहील. तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येईल.

नोंदणीकृत संस्था, तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासगर्वीय दाम्पत्यांनी अधिक माहितीसाठी तसेच विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) वर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे 20 जून रोजी आयोजन

Next Post

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add