Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथील नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई दयावी : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
June 12, 2022
in राजकीय
0
अक्कलकुवा येथील नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई दयावी : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील दंगल पुर्वनियोजीत असुन रात्रीच्या समयी झोपेत असलेल्या निरपराध नागरीकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर, गांवगुंडावर पोलीसांनी कठोर कार्यवाही करुन ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे त्या नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई दयावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे केली आहे.

भारतीय जनता पार्टी तर्फे प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या एका घटनेचा अक्कलकुवा येथील शांतताप्रिय नागरीकांचा कवडीचा संबंध नसतांना त्या निरपराध नागरीकांवर सुनियोजित पध्दतीने कट करुन तलवार, लाठया, काठया, सळया व चॉपरने जो हल्ला केला तो निंदनीय असुन दंगलखोरांना पोलीसांनी वेळीच आवरल नसत तर कित्येक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.

असते ईतकी भिषण परीस्थिती उदभवली, अनेक नागरीकांच्या वाहनांची, घरांची, दुकानांची तोडफोड करुन लुटमार करण्याचे पाप या दंगलखोरांनी केल्यामुळे अक्कलकुवा सह जिल्हयात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी या दंगलखोरांचा कसुन शोध घेऊन या मागे असलेल्या परकीय शक्तींना शोधुन काढावे.

दंगलग्रस्त नागरीकांना नुकसान भरपायी दयावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी त्वरेने दखल घेतली नसती तर अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले असते. दंगलखोरांना राज्य शासनाचे भय राहिले नाही, त्यांची हिम्मत वाढली. असे देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नमुद केले आहे.

जिल्हयाती नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता बलशाली भारत होण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हयात शांतता ठेवावी व पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहान भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add