Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेरचा रुग्णही झाला कोरोनामुक्त, आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

team by team
August 11, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे .
आतापर्यंत नंदुरबार जिल्हयातील ९ ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे . यात नंदुरबार तालुक्यातील ३८८ , शहादा तालुक्यातील २३५ , तळोदा तालुक्यातील ९९ , नवापूर तालुक्यातील १७८ , अक्कलकुवा तालुक्यातील २७ , धडगाव तालुक्यातील २३ रुग्णांचा समावेश आहे . जिल्हयात ३७ हजार ७०० रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले होते . यात नंदुरबार तालुक्यातील १६ हजार २२ , शहादा तालुक्यातील ११ हजार ६८६ , तळोदा तालुक्यातील ३ हजार ७८० , नवापूर तालुक्यातील ४ हजार १४५ , अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार २०४ तर धडगाव तालुक्यातील ८६३ रुग्णांचा समावेश होता .
जिल्हयातील ३६ हजार ७५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत . यात नंदुरबार तालुक्यातील १५ हजार ६३४ , शहादा तालुक्यातील ११ हजार ४५१ , तळोदा तालुक्यातील ३ हजार ६८१ , नवापूर तालुक्यातील ३ हजार ९ ६७ , अक्कलकुवा तालुक्यातील १ हजार १७७ , धडगाव तालुक्यातील ८४० रुग्णांचा समावेश आहे . दरम्यान , जिल्हयात दाखल असलेला अखेरचा रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने संपुर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे . जिल्हयात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट १६.४६ टक्के होता तर रिकव्हरी रेट ९ ७.६४ टक्के आहे . डेथ रेट २.३५ टक्के होता .
बातमी शेअर करा
Previous Post

१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत,लग्नाला २०० लोकांची परवानगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add