Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

team by team
June 6, 2022
in क्राईम
0
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील लेघापाणी येथे बाहेरील मुलगा दत्तक घेतल्याच्या कारणावरुन महिलेस डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील लेघापाणी येथील लासूबाई रुमालसिंग नाईक यांना देविसिंग वारत्या नाईक व शेवंताबाई देविसिंग नाईक दोघे रा.लेघापाणी ता.धडगाव यांनी बाहेरील मुलगा दत्तक घेतला रक्ताच्या नात्यातील का नाही घेतला.

या कारणावरुन लासूबाई नाईक यांना शेवंताबाई नाईक हिने दगडाने डोक्याच्या मध्यभागी मारुन दुखापत केली. तसेच हाताबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत लासूबाई नाईक यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.छोटूलाल पावरा करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

पालकमंत्र्यांचा दबदबा कायम, असली गणात काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी

Next Post
पालकमंत्र्यांचा दबदबा कायम, असली गणात काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी

पालकमंत्र्यांचा दबदबा कायम, असली गणात काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add