Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

team by team
June 6, 2022
in क्राईम
0
पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोंढरे येथे जागेच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला. या वादातून पती-पत्नीसह मुलाला मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील लोंढरे येथील उत्तम नथ्थू सुर्यवंशी व सावळीराम नथ्थू सुर्यवंशी यांच्यात जागेच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला. या वादातून उत्तम सुर्यवंशी व त्यांचा मुलगा अनिल उत्तम सुर्यवंशी यांना

विजय सावळीराम सुर्यवंशी, रमेश सावळीराम सुर्यवंशी, सागर सोमा सोनवणे, सजन सोमा सोनवणे व किरण भगवान वडर यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यात उत्तम सुर्यवंशी व त्यांचा मुलगा अनिल सुर्यवंशी यांच्या डोक्याला दुखापत झाली.

तसेच उत्तम सुर्यवंशी यांच्या पत्नीला कमलबाई साळीराम सुर्यवंशी, भिकूबाई सोमा सोनवणे, भागूबाई भगवान वडर, भोगाबाई अशोक वडर, रेखाबाई मंगेश वडर व लक्ष्मीबाई सोमा वडर यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत उत्तम सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शनिमांडळ, तलवाडे, तिलाली सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी

Next Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add