Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका

team by team
May 28, 2022
in क्राईम
0
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका

नंदुरबार l प्रतिनिधी
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलीसांचा दणका दिला असून 164 युवकांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले.

याबाबत अधिक माहीत अशी की, दि. 21 मे रोजी औरंगाबाद येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने एक 19 वर्षीय कॉलेज तरुणीला ओढत नेऊन तिचा गळा चिरून खून केला होता , त्यामुळे औरंगाबाद शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती .

औरंगाबाद सारख्या शहरात भरदिवसा तरुणीचा निघृण खून झाल्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते .

सदर घटनेच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांचे एक पथक तयार करुन एक विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबतचे आदेश

सर्व • पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे बैठकीत दिले होते . त्याअनुषंगाने दिनांक 21 ते 27 मे 2022 पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून नंदुरबार शहर पोलीस ठाणे -18 , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे 6 ,

उपनगर पोलीस ठाणे 10. नवापुर पोलीस ठाणे -25 विसरवाडी पोलीस ठाणे -19 , शहादा पोलीस ठाणे -11 . सारंगखेडा पोलीस ठाणे- 10. म्हसावद पोलीस ठाणे -14 , धडगांव पोलीस ठाणे 9 , अक्कलकुवा पोलीस ठाणे 20 , तळोदा पोलीस ठाणे . मोलगी पोलीस ठाणे 7 असे एकुण 164 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे .

तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल .

तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचेविरुध्द् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . तसेच सदरची मोहिम भविष्यात अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे .

त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मुलींची छेडछाड करण्यापासून परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारची छोटी चित्रनगरी : “बटरफ्लाय’ हा हिंदी लघू चित्रपट, 29 मे रोजी होणार  छ.शिवाजी नाटयगृहात प्रदर्शित

Next Post

बालकाचा आक्रोश : टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

Next Post
बालकाचा आक्रोश : टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

बालकाचा आक्रोश : टायर फुटल्याने महामार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add