Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
May 27, 2022
in सामाजिक
0
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थाकालगत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे, असे जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या आठवीपासून पुढील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात निवास, भोजन, 24 तास पाण्याची व्यवस्था, वायफाय, जिम, पुस्तकालय व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत.

वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वे सैनिकी सेवेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी मार्गदर्शन केले जाते.

सन 2022-2023 मध्ये आठवी वा पुढील शिक्षण घेत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, दिवंगत सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा पत्नींनी त्यांच्या पाल्यांसाठी या वसतिगृहाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562-237607,237264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी, संजय गायकवाड यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना पोस्टाव्दारे पाठविल्या बांगड्या व कुंकूचा आहेर

Next Post

देहली प्रकल्पग्रस्तांना मच्छिमार संस्था नोंदणीचे आवाहन

Next Post
देहली प्रकल्पग्रस्तांना मच्छिमार संस्था नोंदणीचे आवाहन

देहली प्रकल्पग्रस्तांना मच्छिमार संस्था नोंदणीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add