Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पत्नीवर संशय घेत पतीने केला कुर्‍हाडीने वार, महिला गंभीर जखमी

team by team
May 27, 2022
in क्राईम
0
आरोग्य विभागाचे कार्यालय फोडून संगणक लांबविले

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील गेंदाचा पाटीलपाडा येथे पत्नीवर संशय घेत पतीने व तिने कुर्‍हाडीने डोक्यावर मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील गेंदाचापाटीलपाडा येथे राहणार्‍या रोहिदास पावराने गावातील लोकांशी का बोलते असे म्हणून पत्नीवर संशय घेवून कुर्‍हाडीने तिच्या डोक्यावर मारहाण केली.

यात डुडीबाई रोहिदास पावरा यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी डुडीबाई रोहिदास पावरा रा.गेंदाचा पाटीलपाडा (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात रोहिदास जयसिंग पावरा याचा विरूध्द भादंवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना कालूसिंग पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खोंडामळी येथे पिकातून गाडी घेवून जावू नका असे सांगत विळयाने मारहाण, पती पत्नी जखमी

Next Post

चित्रपटाला लाजवेल अशी घटना : लहान भावाने मोठ्या भावाचा महिंद्रा मॅक्स वाहनाने ठोस मारून केला खून

Next Post
गहाण शेतात घर बांधले म्हणून एकाचा खून

चित्रपटाला लाजवेल अशी घटना : लहान भावाने मोठ्या भावाचा महिंद्रा मॅक्स वाहनाने ठोस मारून केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add