Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्युज : नंदुरबारात बस व मोटारयाकलचा अपघात, तीन जण जखमी

team by team
May 24, 2022
in क्राईम
0
ब्रेकिंग न्युज : नंदुरबारात बस व मोटारयाकलचा अपघात, तीन जण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मोठ्या मारूती मंदिराजवळ बस व मोटारसायकलचा भिषण अपघात झाला असुन अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असुल पुरूष व बालीका जखमी असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील मोठ्या मारूती मंदिराजवळ अमळनेर डेपोची बस अमळनेर हुन नंदुरबार कडे येत असतांना दि.२४ मे रोजी १०.१५ वाजेच्या सुमारास अपघात झाला.

अक्कलकुवा येथील दांपत्य नंदुरबार येथील गवळी वाड्यात लग्नासाठी आले असतांना गावात बाजार करून लग्न घरी देव घेण्याचा कार्यक्रम असल्याने ते घराकडे निघाले

असतांना मोठ्या मारूती मंदिराच्या बाजुला उतारावर अमळनेर नंदुरबर बस (एम.एच.२०,बी.एल.१४१७) ची व मोटारसायकलची (एम.एच.३९,पी.२५२१)चि धडक होताच महिला व पुरूषासह बालीका रस्त्यावर फेकल्या गेल्या.

या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असुल पुरूष व बालीका जखमी असल्याची प्राथमीक माहिती प्राप्त झाली आहे.जखमी महिलेला उपचारासाठी रूग्णावाहिकेव्दारे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान अपघाताच्या ठिकाणी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.अषघात स्थळी पोलिस दाखल झाले त्यांनी रहदारी सुरळीत केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे येथे शेतातून ट्रॅक्टरचे साहित्य लंपास

Next Post

इनोव्हा उलटण्याने अग्रवाल कुटुंबातील पाच जण जखमी

Next Post
इनोव्हा उलटण्याने अग्रवाल कुटुंबातील पाच जण जखमी

इनोव्हा उलटण्याने अग्रवाल कुटुंबातील पाच जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add