Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राजीनामा

team by team
May 23, 2022
in राजकीय
0
प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राजीनामा

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसे लेखी राजीनामा पत्र प्रहार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश देशमुख यांना दिले आहे.
राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून आपण मला प्रहार शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. त्याबद्दल मी आपला आभारी असून गेल्या तीन वर्षात प्रहार पक्ष व प्रहार शेतकरी संघटना नंदुरबार जिल्ह्यात वाढविण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतू पक्षश्रेष्ठींची संघटना वाढविणे व मजबुती करण्याबाबतीत उदासिनतेचे धोरण दिसून येत आहे. त्यातच जनता व शेतकर्‍यांसमोर जाण्यासाठी पक्षाचे कुठलेही धोरण दिसून येत नाही. वरिष्ठ पातळीवरुन उत्तर महाराष्ट्रातील संघटनकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मी माझ्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तरी राजीनामा स्वीकारुन सहकार्य करावे, असे राजीनामा पत्रात नमुद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

Next Post

अमृत सरोवर अभियानांतर्गत रनाळे येथे गाळ काढण्याचा कामाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post
अमृत सरोवर अभियानांतर्गत रनाळे येथे गाळ काढण्याचा कामाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

अमृत सरोवर अभियानांतर्गत रनाळे येथे गाळ काढण्याचा कामाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add