Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

team by team
May 22, 2022
in सामाजिक
0
ओम साईग्रुप शहादा ते शिर्डी पदयात्रेनिमित्त यात्रेकरुंचा काढणार विमा

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरातील ओम साई ग्रुप तर्फे गुरूपौर्णिमे निमित्त शहादा ते शिर्डी पदयात्रा काढण्यात येते,या पदयात्रेत शहादा,खेतीया,भातकी, म्हसावद,डामरखेडा,कोठली,आवगे,आदी भागातील भक्त पदयात्रेत सहभागी होत असतात.

याच पार्श्वभूमीवर ओम साई ग्रुप तर्फे पदयात्रे निमित्त शिवतीर्थ वर बैठक संपन्न झाली असून,या बैठकीत पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भक्ताचा फॉर्म भरणे,यात्रेकरूचा विमा काढणे,ड्रेस वाटणे,मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पदयात्रेकरूची राहण्याची जेवणाची सोय करणे,आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी ओम साईग्रुप चे अध्यक्ष रतिलाल निगोळे, योगेश शिंपी,गोलू सोनार,नाना बच्छाव, अनिल शितोळे,दिपक धोबी,लक्ष्मण कोळी,भुषण शितोळे, संदिप कोळी, अशोक कोळी,सनी पोथीवाल,

सुनील वाडीले,जयेश लोहार,राहूल जयस्वाल,हेमंत पाटील, महेश महाजन, वैभव सोनार,अशोक कोळी,हर्षल धनगर,विक्की पवार, बंटी देसाई,आदी ओम साई ग्रुप व श्रीराम युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

Next Post

प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राजीनामा

Next Post
प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राजीनामा

प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add