Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार डहाणू बसचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली

team by team
May 22, 2022
in क्राईम
0
नंदूरबार डहाणू बसचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली

नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. विसरवाडी गावाजवळ नंदुरबार डहाणू बसचा अपघात झाला आहे.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. नंदुरबार हुन नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली.

बसचालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली. त्यात बस मातीत फसली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बस मधील लहान बालके व महिलांना पाच ते सहा प्रवाश्यांना किरकोळ मुक्कामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात बस असल्याने ट्रॅक्टरला टोचन लावून बसला बाहेर काढण्यात आले व सर्व प्रवाशांना बसवून बस रवाना करण्यात आली.

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामात अनेक अनियमितता असल्याने नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामीण भागातील महिला बचतगटांचा ‘सुपर शॉपींग मॉल’

Next Post

पोलिसांची मोठ्ठी कारवाई : 15 गुन्हे उघड, आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक

Next Post
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

पोलिसांची मोठ्ठी कारवाई : 15 गुन्हे उघड, आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add