Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम कौतुकास्पद : आ. शिरीषकुमार नाईक

team by team
May 21, 2022
in शैक्षणिक
0
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम कौतुकास्पद : आ. शिरीषकुमार नाईक

नवापूर l प्रतिनिधी
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत डॉ.बाबासाहेब प्रतिष्ठान नंदुरबार मार्फत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथील स्व प्रताप केशव पाटील चर्चासञ भवन येथे अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण सञ २०२१-२२ आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात देवमोगरा माता व साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन व दिप प्रज्वलन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक,यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार,माजी जि प सदस्य रमेश ठाकुर,बाबासाहेब प्रतिष्ठान अध्यक्ष सुनिल रामोशी,कॉग्रेस कमिटीचे सहसचिव प्रा हर्षल गावीत ,बीट पर्यवेशिका आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवराचा सत्कार बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार यांनी केला. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की नवापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम कौतुकास्पद आहे.अंगणवाडी सेविका या एकात्मीक बालविकास सेवा योजनेचा अंतर्गत सर्व सेवा आपल्या लाभार्थ्यां पर्यत अतिशय चांगल्या प्रकारे देण्यात येत आहे.त्यामुळे तालुक्यातील पोषणाचा दर्जा सुधारला आहे.

तसेच अंगणवाडी सेविका यांनी बालविवाह चे प्रमाण कमी करण्यासाठी समाजा मध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.बालविवाह मुळे कृपोषण व आरोग्याचा समस्या निर्माण होत आहे.बालकांच्या योग्य पोषणासाठी स्तनपानाचे महत्व नमुद केले.तसेच कोरोना कालावधीत सर्व अंगणवाडी ताईनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

तसेच नवापूर तालुक्यात बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार यांचे काम कौतुकास्पद आहे.

या नंतर बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार म्हणाले की, नवापूर तालुक्यात गेल्या ३ वर्षात विविध योजनांची पुर्तता करुन कुपोषणाचे प्रमाण कमी करणात यश आले आहे.असे सांगितले .

या कार्यक्रमाचे सुञसंचलन पर्यवेशिका वैशाली पाटील यांनी केले.तर आभार पौर्णिमा कर्डक यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी नरेश कोळी, शांताबाई कोकणी,सिमा मुळतकर यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे सराफाच्या दुकानातून ७ लाखांचे दागिने लंपास, दोन महिला सीसीटीव्ही मध्ये कैद

Next Post

तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

Next Post
तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

तळोदा येथे आगीत दोन घरातील संसरापयोगी साहित्य जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add