Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलेचा खून, मृतदेह गोणपाटात भरून नाल्यात टाकला

team by team
May 20, 2022
in क्राईम
0
महिलेचा खून, मृतदेह गोणपाटात भरून नाल्यात टाकला
नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निजामपूर येथील महिलेचा खून करून तिचा मृतदेह गोणपाटात भरुनशिवारातील एका शेतात नाल्याच्या जवळ फेकून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द विसरवाडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , निजामपूर ता.नवापूर येथील साकुबाई सुपड्या वळवी (६५) या महिलेचा अज्ञात इसमाने खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोणपाटात भरुन निजामपूर शिवारातील जामन्या नाल्याजवळ फेकून दिला.
सदर घटना १८ मे रोजी रात्री अकरा वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भुषण बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांत अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि नितीन पाटील करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

Next Post

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add