Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
May 20, 2022
in राज्य
0
अंगणवाडीतील रिक्त पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी पात्र महिला उमेदवारांकडून 31 मे 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

तळवे क्रं-3-1, तळवे क्रं-2-1, जामोनीपाडा-1, सावर-1 येथील 4 अंगणवाडी सेविका रिक्तपदासाठी तर गोडाटेंबा-1, हांडबा-1, मोड पु-1, बोरीपाडा-1 अशा 4 अंगणवाडी मिनी सेविका रिक्तपदासाठी तसेच कढेल-1, खर्डी खु-1, मोदलपाडा-1, नळगव्हाण-1, केलवापाणी-1, लाखापूर रे-1 अंगणवाडी केंद्रातील 6 मदतनीस अशा एकूण 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.

तसेच परिपुर्ण भरलेले अर्ज 31 मे 2022 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा, ता.तळोदा.जि.नंदुरबार येथे सादर करावे. असे रणजित कुऱ्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तळोदा यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खापरच्या इरा इंटरनेशनल शाळेतील विद्यार्थी लिडच्या राष्ट्रीय सुपर १०० परीक्षेत पात्र, लाखो विद्यार्थ्यांमध्ये सुरज पवार याने मिळवली जागा

Next Post

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेतर्फे मोलगीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

Next Post
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेतर्फे मोलगीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेतर्फे मोलगीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add