Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोघा मित्रांना मारहाण करुन रोकडसह मोबाईल लांबविला, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

team by team
May 10, 2022
in क्राईम
0
लग्नात नाचतांना धक्का लागल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिवन नदी फाट्याजवळील ढाब्यावर जेवण करणार्‍या दोघा मित्रांना मारहाण करुन त्यांच्या खिश्यातुन रोकडसह मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी चौघांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वाघोदा येथील रहिवाशी कैलास रमेश पाडवी हा त्याच्या दोघे मित्रांसह वाळुच्या झिरो रॉयल्टीच्या हिशोब करून शिवण नदीफाट्याजवळील ढाब्यावर जेवण करीत असतांना ५ ते ६ जणांनी दुचाकीवर येवून शिवीगाळ करीत हातातील लाकडी डेंगार्‍याने , लोखंडी रॉडने मारहाण केली . तसेच १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल , झिरो रॉयल्टी हिशोबाचे २८,५०० रुपये रोख , तसेच पिना नाईक याच्या खिश्यातुन १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरजस्तीने हिसकुन नेला . कैलास रमेश पाडवी याच्या फिर्यादीवरुन अंबालाल ठाकरे , सचिन ठाकरे रा . नंदुरबार , सागर जावरे रा . खोंडामळी , गणेश विजय वाघ रा . वाघोदा व इतर ५ ते ७ साथीदारांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३ ९ ५ , ३ ९ ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

जमीनीच्या वादाला कंटाळुन आश्रमशाळेतील शिपायाने गळफास घेवुन आत्महत्या, ६ जणांविरुध्द गुन्हा

Next Post

कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Next Post
कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add