Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेला कुसुमवेरी ग्रामस्थांचा विरोध

team by team
May 5, 2022
in सामाजिक
0
धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेला कुसुमवेरी ग्रामस्थांचा विरोध

म्हसावद l प्रतिनिधी
धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेच्या तिडा पुन्हा वाढला असून कुसुमवेरी ग्रामस्थांनाही ठराव करून डेपोला विरोध दर्शविला आहे.या प्रकल्पासाठी गुरुवारी धडगाव येथे भुमी अभिलेख विभागाकडून जागा मोजणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोचा प्रश्न गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे.डेपोला नगर पंचायत हद्दीत जागा मिळत नसल्याच्या दावा करीत प्रशासनाकडून ग्रामीण हद्दीत जागा मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. यातून पालखा येथे सुरू असलेला कचरा डेपो ग्रामस्थांच्या विरोधानंतर बंद करण्यात आला होता.
दरम्यान येथून हलवलेला कचरा डेपो हा मुंगबारी परिसरात हलविन्यात आला होता. या ठिकाणी ही विरोध झाल्यानंतर नगर पंचायती प्रशासनाने जिल्हाधिकारी कडे घनकचरा प्रकल्पासाठी जागा मागितले होती. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिलेल्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवत कुसुमवेरी परिसरात पडीक जमीन घेण्याचे निश्चित केले होते.परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालखा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुसुम वेरी ग्रामस्थांनी ठराव करून तहसीलदारांकडे दिला होता.यामुळे कचरा डेपोचा जागेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे.
गावच्या काजळ तलावाचे पाणी दूषित
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार धड़गाव शहरातून गोळा करण्यात येणारा कचरा हा गावापासून हाकेच्या अंतरावर टाकला जाणार आहे.यातून या ठिकाणी प्रदूषण वाढणार असून कचऱ्यामुळे पाळीव गुराना धोका पोहोचणार आहे प्रकल्प पासून काही अंतरावर गावाच्या पाझार तलाव आहे या भागाचेही कचरा पडणार असल्याने तलावातील पाणी दूषित होणार आहे हे पाणी गुरे पितात तसेच ग्रामस्थ ही फळांचा वापर करतात यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे यामुळे प्रकल्पासाठी असून कुसुमवेरी परिसरात जागा देण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे घेतली आहे.
*प्रकल्पाला विरोध करीत जागा मोजणी करण्यासाठी ग्रामस्थांनी हरकत घेतली असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहेत.या निवेदनावर रवींद्र लुल्या पावरा,अजित चंद्रसिंग पावरा,सरदार काल्‍या पावरा, रवींद्र अमरसिंग पावरा, विजय पावरा, कपिल सरदार पावरा, रोशन गुलाबसिंग पावरा,रोहिदास पिकला पावरा, चंद्रसिंग पावरा या नागरिकांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

चोरीची दुचाकी फिरवितांना आढळून आल्याने गुन्हा दाखल

Next Post

वैंदाणे येथील आरोपीस शासकीय कामात अडथळा निर्माण करून दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Next Post
नंदुरबार शहरात दिवसाढवळया  घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

वैंदाणे येथील आरोपीस शासकीय कामात अडथळा निर्माण करून दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add