Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरीची दुचाकी फिरवितांना आढळून आल्याने गुन्हा दाखल

team by team
May 5, 2022
in क्राईम
0
अल्पवयीन मुलीस पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरातील शिक्षक कॉलनीत चोरीची दुचाकी फिरवितांना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा शहरातील शिक्षक कॉलनीत शेख एजाज शेख चांद (रा.संजय नगर, अक्कलकुवा) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एसी ०९२१) फिरवित असतांना पोलिसांना पाहून तो पळून जातांना आढळून आला. त्यास पकडून दुचाकीबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पोशि.गिरीष सांगळे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात शेख एजाज शेख चांद याच्याविरोधात भादंवि कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोना.जगदिश गांगुर्डे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतीचा हिस्सा न दिल्याने भावानेच भावाचे काठीने डोके फोडले

Next Post

धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेला कुसुमवेरी ग्रामस्थांचा विरोध

Next Post
धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेला कुसुमवेरी ग्रामस्थांचा विरोध

धड़गाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोच्या जागेला कुसुमवेरी ग्रामस्थांचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add