Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
April 27, 2022
in राज्य
0
शुभमंगल सामूहीक विवाह योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना राबविण्यात येत असून खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय तसेच नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थामार्फत सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व संस्थेस एका जोडप्यामागे 2 हजार अनुदान देण्यात येणार आहे. संस्थेने योजना राबवितांना कमीत कमी 5 वधू- वरांचा गट करणे आवश्यक राहील. तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येईल.
नोंदणीकृत संस्था, तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासगर्वीय दाम्पत्यांनी अधिक माहितीसाठी तसेच विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047/ 9284888233) वर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

Next Post

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add