Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाचा धडकेत मोटरसायकलस्वार ठार

team by team
April 27, 2022
in क्राईम
0
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी –
अंकलेश्‍वर- बर्‍हाणपूर महामार्गावर असलेल्या उमरकुवा गावाच्या फाटयासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितमीनुसार, अंकलेश्‍वर- बर्‍हाणपूर महामार्गावर उमरकुवा गावाच्या फाटयाजवळ अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-एच.७४०) ला धडक दिली. यावरील चालक सुरेश आमश्या वसावे (४७) रा.टावली ता.अक्कलकुवा हे मोटरसायकलीवरून डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहिदास आमश्या वसावे रा.टावली ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४३७ सह मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक उल्हास ठिंगळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

११२ डायलकरून खोटाफोन केल्याप्रकरणी युवकाविरूध्द गुन्हा

Next Post

कोपर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

कोपर्ली येथील अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add