Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावलीत खेळताना झाड अंगावर पडून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू, एकुलता एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

team by team
April 26, 2022
in क्राईम
0
सावलीत खेळताना झाड अंगावर पडून १२ वर्षीय बालकाचा मृत्यू, एकुलता एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

तळोदा l प्रतिनिधी
दुपारच्या सुमारास खेळत असताना झाड अंगावर कोसळून बारा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील एकलव्य पुतळ्याजवळ घडली.नयन अविनाश माळी अस मयत बालकाचे नाव आहे.नयन हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्यानें त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातून नंदुरबार कडे जाणाऱ्या बायपास बायपास रस्त्या लगत असणाऱ्या एकलव्य पुतळा परिसरात दुपारी साडेबारा एक वाजेच्या सुमारास खेळत होता. त्याच दरम्यान ती मुले ज्या झाडाखाली खेळत होती ते झाड अचानक कोसळले.या अपघातात झाडाखाली खेळत असणाऱ्या बालकांपैकी नयन अविनाश हिवरे (वय १२ वर्ष) हा बालक दाबला गेला व त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. झाडाखाली नयन दाबला गेला असल्याचे लक्षात घेता आजीबाईच्या नागरिकांनी तात्काळ त्याला झाडाखालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्याला दवाखान्यात उपचारासाठी आणले परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
या अपघातात झाडाखाली बोरेलो ( क्र. एम एच.19.एपी. 2275)ही झाडाखाली दाबली जाऊन तीचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मयत नयन अविनाश हिवरे हा बालक व त्याचे कुटुंबीय तळोदा शहरातील मगरे चौक परीसरात राहते.मयत नयन हा सहावीच्या वर्गात शिकत असून तो मामांकडे नेहमी प्रमाणे खेळण्यासाठी आला असतांना काळाने त्याच्यावर घाला घातला.दरम्यान याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार सुधील गायकवाड करत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दुपारच्या रणरणत्या उन्हात नदीपात्रातील खडकाळ भागातून पळत जाऊन तहसीलदारांनी पकडली गौण खनिजाची अवैध वाहतूक

Next Post

काँग्रेस पक्षातर्फे आज केंद्रासरकारच्या विरोधात भोंगा बजावो आंदोलन

Next Post
काँग्रेस पक्षातर्फे आज केंद्रासरकारच्या विरोधात भोंगा बजावो आंदोलन

काँग्रेस पक्षातर्फे आज केंद्रासरकारच्या विरोधात भोंगा बजावो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add